तालुका आरोग्य विभाग मध्ये विविध नवीन रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! | पगार – 20,000 ते 40,000 रूपये. | Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य विभाग कार्यालय अंतर्गत खालीलप्रमाणे रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. तालुका आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि अध्यक्ष NUHM निवड समिती, व राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2024 : The following vacancies are to be filled under Taluka Health Department Office at Civil Health Center under National Health Mission. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, तालुका आरोग्य अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 20,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत.
वयोमर्यादा : 70 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकीय अधिकारी गट-अ : MBBS with MCI Registration
▪️स्टाफ नर्स : GNM/B.Sc. नसींग पास / तत्सम – परिक्षा पास, महाराष्ट्र नसींग कॉन्सीलचे नोंदणी प्रमाण पत्र आवश्यक आहे.
रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : हिंगोली (Jobs in Hingoli)
भरती कालावधी : सदर पदांची नियुक्ती ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून ही पदे राज्यशासनाची नाहीत व नियुक्तो कालावधी 11 महिने 29 दिवस राहतील. त्यानंतर काम समाधानकारक असल्यास पुढील पुनर्नियुक्ती देण्यात येईल.
◾दोन्ही पदासाठी सोबत दिलेल्या अर्जाचा नमुना भरून सोबत 1) वयाचा पुरावा (TC), 2) पदवी/ पदविका प्रमाणपत्र, 3) शेवटच्या वर्षाची गुणपत्रीका, 4) कॉन्सौल राजाष्ट्रेशन प्रमाणपत्र (As per Applicable) शिवाय अर्ज पात्र होणार नाहीत. 5) NHM/शासकीय अनुभव प्रणत्र 6 महान कुटुंबाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडावीत, प्रायेक पर्यासाठी वेगळा अर्न सादर करणे आवश्यक आहे तसेच सदर पदासाठी उच्च शैक्षणिक अर्हता व शासकीय अनुभव धारकास प्राधान्य देण्यात बेईल.
◾स्टाफ नर्स पदांच्या भरती करिता उमेदवारांनी विनंती अर्ज A-4 साईजच्या कागदावर Taluka Health Officer Basmath Covid-19 यांच्या नांचे रु.150/- च्या राष्ट्रीयकृत बैंकेया धनासह-DD(ना. परतावा अर्जासोबत सादर करावा, धनाकर्श नसलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
मुलाखतीची तारीख : 10 आणि 15 जुलै 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हिंगोली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!