शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! शैक्षणिक पात्रता : 9वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण | Taluka Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Taluka Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री.शिंगेश्वर विद्यालय, या माध्यमिक विभागामध्ये संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षारक्षक, ग्रंथालय परिचर, लिपिक, ग्रंथपाल, शिक्षक व इतर रिक्त पदे भरण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शैक्षणिक व अर्हता असणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. 9वी, 10वी, 12वी व पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आलेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Taluka Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : Educational and qualified candidates to fill up Computer Lab Assistant, Security Guard, Library Attendant, Clerk, Librarian, Teacher and other vacancies in Junior and Senior Department of Hutatma Rajguru College and Shri.Shingeshwar Vidyalaya, Secondary Department run by Board of Education for the academic year 2024-25.  Candidates have been invited. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी.
पदाचे नाव : ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक-ग्रंथालय व कार्यालय, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, सेवक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, कनिष्ठ लिपिक, मुलींचे वसतिगृह रेक्टर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 9वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी : हंगामी तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुक करण्यात येणार आहे.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात Pdf वाचावी.)
एकूण पदे : 0177 जागा भरल्या जात आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾उमेदवरांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व अर्जासह दिलेल्या तारखेला सकाळी ठिक १०.०० वा. उपस्थित राहावे. कोणत्याही प्रकारचा प्रवासखर्च व भत्ता दिला जाणार नाही.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे ०१ झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
मुलाखतीची तारीख : 26, 27, 29, 30 एप्रिल 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : कुडे बु. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे ४१०५०५
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!