शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहिर! | TAMP Mumbai Bharti 2024

TAMP Mumbai Bharti 2024 : शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई अंतर्गत नवीन सहाय्यक, रोखपाल, लघुलेखक ग्रेड- सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड व इतर रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित करत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. शुल्क प्राधिकरण मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय आणि शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
TAMP Mumbai Bharti 2024 : The Charge Authority (TAMP) is inviting applications to fill new assistants, cashier, miniature grade-C and stenographer grades and other vacancies under Mumbai.

भरती विभाग : शुल्क प्राधिकरण (TAMP) मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : सहाय्यक, रोखपाल, लघुलेखक, स्टेनोग्राफर व इतर पदांची भरती प्रक्रिया होत आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदाचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾PDF जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ५६ वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : प्रतिनियुक्तीचा कालावधी सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल, जो प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार वाढविला जाऊ शकतो.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️उपसंचालक (खर्च) : वाणिज्य शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर पदवी आणि वित्त विषयातील एमबीए + ५ वर्षांचा अनुभव.
▪️सहाय्यक : बॅचलर पदवी (Bachelor Degree) असणे आवश्यक आहे.
▪️रोखपाल : बॅचलर पदवी. गणित आणि वाणिज्य 12 पास, बॅचलर डिग्री + रोख आणि खात्यांचा 5 वर्षांचा अनुभव.
▪️लघुलेखक ग्रेड- C : बॅचलर डिग्री + 5 वर्षांचा अनुभव.
▪️स्टेनोग्राफर ग्रेड- D : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾वरील सर्व पदे प्रतिनियुक्ती / कंत्राटी तत्वावर अशा प्रकरणांमध्ये लागू होणाऱ्या नेहमीच्या अटी व शर्ती नुसार भरली जातील.
◾प्रतिनियुक्तीचा कालावधी सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल, जो प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार वाढविला जाऊ शकतो.
◾सरकारी विभाग / उपक्रम इत्यादींमध्ये कार्यरत असलेल्या अर्जदारांनी, अधिकाऱ्याने दिलेले तपशील योग्य असल्याचे प्रमाणपत्रासह योग्य चॅनेलद्वारे त्यांचे अर्ज सादर करावेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, प्रमुख बंदरांसाठी शुल्क प्राधिकरण, बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, 4था मजला, भंडार भवन, माझगाव, मुंबई – 40010
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!