सुरक्षारक्षक, सहाय्यक, ट्रेड्समॅन व इतर पदांची भरती! वेतन – 30,000 ते 60,000 रूपये.| पात्रता – 10वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत कार्य सहाय्यक (सहायक), सुरक्षा रक्षक, तात्पुरते काम सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, ट्रेडसमन (B)- [टर्नर], ट्रेडसमन (B)- [इलेक्ट्रीशियन], ट्रेडसमन (B) – [सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिक], व्यापारी (बी) – [सुतार], लिपिक (ए), कुक (बी), काम सहाय्यक (तांत्रिक) [सुतार] व इतर पदांच्या एकूण 033 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!