पुर्ण PDF | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
ठाणे महानगरपालिका अंतर्गत शैक्षणिक वर्षे 2024 – 25 साठी सुरु होणार्या 3 वर्षे कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरिता फक्त स्त्री उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. अटी शर्तीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर संगणकिय पद्धतीने ई-मेल द्वारे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांनी दि. 31 जुलै 2024 संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तरच तुमचा प्रवेश केला जाईल. प्रतिक्षायादी नुसार पुढील प्रवेश देण्यास दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF वाचा.