ठाणे महानगरपालिका मध्ये रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू! | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका आणि सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था मध्ये जनरल नर्सिंग व ईतर रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून पुढील शर्तीनुसार विहीत नमुन्यात (ऑनलाईन) ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुकानी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. प्रवेश प्रक्रियाची जाहिरात राजीव गांधी वैदयकीय महाविदयालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी खाली दिलेली PDF अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त जागा, इतर आवश्यक माहिती, व pdf खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Thane Municipal Corporation and Mrs. Minatai Thackeray Nursing Training Institute is inviting applications from eligible candidates for General Nursing and other vacancies in the prescribed format (online) through e-mail as per the following conditions. However, eligible aspirants should submit their applications at the earliest.

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका द्वारे ही भरती प्रवेश जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे. ( मूळ pdf वाचावी.)
अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : उमेदवाराचे १७ वर्ष पूर्ण असावे.
◾पुर्ण Pdf व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : वरती दिलेली PDF पहा.
भरती कालावधी : ३ वर्ष कालावधी असणार आहे
पदाचे नाव : जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरीता फक्त (स्री)
व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12 वी (10+2) परीक्षा कमीतकमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी.
शिक्षण ठिकाण : ठाणे. (Education In Thane)
प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण : सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बि विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डींग, हंसनगर, खोपट, ठाणे (प).
प्रवेश अर्ज वितरण : दि. १०/०६/२०२४ किंवा जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून दि. २१/०६/२०२४ पर्यंत.
प्रवेश अर्ज स्वीकृतीचा दिनांक : १०/०६/२०२४ पासून दि. २५/०६/२०२४ पर्यंत.
प्रवेश अर्ज मिळण्याची व स्वीकृतीची वेळ : सकाळी १०:३० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून).
प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण : दि. ०२/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
प्रारूप गुणवत्ता यादी विषयी लेखी आक्षेप स्वीकृत दिनांक : दि. ०३/०७/२०२४ ते दि. ०४/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत.
अंतीम गुणवत्ता यादी प्रसारण व प्रत्यक्ष मुलाखतीस पाचारण करण्यात
येणा-या उमेदवारांची यादी : दि. ०५/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक : दि. १२/०७/२०२४ शुक्रवार रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (ओरिजिनल्स) सादर करणे आवश्यक आहे. मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवासखर्च दिला जाणार नाही. तसेच मुलाखती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाणार नाही. तसेच सकाळी ११:०० वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल
निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसारण : दि. २५/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
निवड यादी प्रवेश : दि. २६/०७/२०२४ ते दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून)
प्रतिक्षा यादी प्रवेश : दि. ०१/०८/२०२४ सकाळी १०:३० वाजल्या पासुन.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!