ठाणे महानगरपालिका 12वी व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका, वैद्यकिय आरोग्य विभागाकडील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Thane Municipal Corporation, Department of Medical Health, "lHindu Hrudayamrat Balasaheb Thackeray Apa Dawakhana is inviting applications from qualified candidates to fill the vacant posts in the following cadres and eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : ठाणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
पदाचे नाव  : या भरती मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी व इतर पदे भरली जात आहेत. (खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 12वी व डिप्लोमा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 20,000 ते 60,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
वयोमर्यादा :  70 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकिय अधिकारी : MBBS, Clinical
▪️परिचारीका (महिला) : BSC Nursing
▪️परिचरीका (पुरूष) : BSC Nursing
▪️बहुउद्देशीय कर्मचारी : (पुरुष) MPW) विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
एकूण पदे : 036 जागा भरल्या जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)
◾सदर पदभरती प्रक्रिये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत “संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी http://www.thanecity.gov.in संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
◾जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही,
◾निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीचे ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
◾फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडवित. वैद्यकीय अधिकारी, परिचारीका (पुरुष), परिचारिका (महिला), बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) या पदासाठी संकेत स्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शौनुसार सकाळी ११.०० ते सायं ४.०० वाजेपर्यंत सादर करावे. विहित मुदतीत टपालाने, कुरीअरने अर्ज स्विकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!