ठाणे महानगरपालिका मध्ये 10वी, 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी | Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील रिक्त पदे भरती करावयाची आहे. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. 10वी, 12वी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका, व छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Thane Mahanagarpalika Bharti 2024 : Vacancies are to be recruited under Thane Municipal Corporation. For this, the said advertisement is being published. However eligible and willing candidates are invited.

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका, व छत्रपती शिवाजी महाराजांची वैद्यकीय महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾पुर्ण मूळ pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.
वयोमर्यादा : शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्ष.
भरती कालावधी : १७९ दिवसाच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️शस्त्रक्रिया सहाय्यक : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडलाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवाशाम्प विषयासह उत्तीर्ण असणे.
2] शासन मान्यताप्रप्त संस्थेकडून ओ.टी. टेक्नॉलॉजी मधील याचिका आवश्यक आहे.
3] मान्यताप्राप्त विद्यापीठाची मोटी टनांनी मधली पदवी असल्यास, प्राधान.
4] शासकीय निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील शस्त्रक्रिया सहायक अथवा समकक्ष कामाचा कमान ३ वर्षाचा अनुभव.
▪️न्हावी : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण (S.S.C) असणे.
2] शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडील नहावी (बार्बर) अवधा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
▪️ड्रेसर : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C.) असणे.
2] शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन. सी. टी. की. टी. चे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
3] शासकीय / निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील ड्रेसर या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
▪️वॉर्डबॉय : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (S.S.C) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] शासनमान्य संस्करण सहायक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य.
3] शासकीय / निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलाकडील वॉर्डबॉय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
▪️दवाखाना आया : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (SS.C.) असणे आवश्यक आहे.
2] शासनमान्य संस्थेकडील रुग्णवेद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्रधान.
3] शासकीय / निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलाकडील वॉर्डबॉय या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
▪️पोस्टमार्टम अटेंडन्ट : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडलाची, माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण (SS.C.) उत्तीर्ण असणे.
2] पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव.
▪️मॉच्युरी अटेंडन्ट : 1] महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडलाची, माध्यमिक शाला परीक्षा उत्तीर्ण (SS.C.) उत्तीर्ण असणे.
2] पोस्ट मार्टम कामाचा एक वर्षाचा अनुभव.
एकूण पदे : एकूण 063 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)
◾उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतीमध्ये स्वयंसाक्षांकित प्रमाणित करन सादर करावीत.
◾जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील, शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख : 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!