12वी व डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांची ठाणे महानगरपालिका येथे भरती सुरू! | मासिक वेतन – 20,000 ते 60,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

ठाणे येथे नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी ठाणे महानगरपालिका व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रिया मध्ये वैद्यकिय अधिकारी, परिचारीका (महिला), परिचरीका (पुरूष), बहुउद्देशीय कर्मचारी (Male) MPW ही पदे भरली जात आहेत. एकूण 036 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 07 सप्टेंबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 60,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्य वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहणार आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदर भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. गुगल फॉर्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करून सादर करावे. सदर लिफाफयावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत. 07 सप्टेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची दिनांक दिनांक आहे.


error: Content is protected !!