10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांची ठाणे महानगरपालिका येथे भरती सुरू! | मासिक वेतन – 20,000 रूपये.

पुर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी मुलाखती आयोजीत केल्या आहेत. या भरती मध्ये शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉच्युरी अटेंडन्ट ही एकूण 063 पदे भरली जात आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती करिता आमंत्रित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी ठाणे येथे त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत चेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित राहावे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुलाखतीचा पत्ता : कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. मुलाखतीची तारीख 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 आहे. सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.thanecity.gov.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

error: Content is protected !!