टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | TMC Mumbai Recruitment 2024

TMC Mumbai Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) येथे विविध रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात टाटा मेमोरियल सेंटर मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
TMC Mumbai Recruitment 2024 : Applications are invited from eligible candidates for various vacancies at Tata Memorial Center (TMC). However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका, तंत्रज्ञ ‘C’ ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी पास, पदवीधर, M.Sc., डिप्लोमा, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी, डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग / B.Sc. नर्सिंग उत्तीर्ण (प्रत्येक पदांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरात पहा.)
मासिक वेतन : 19,900 ते 56,100 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व वेतन/ मानधन :
▪️वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘C’ – 56,100/- रुपये.
▪️निम्न विभाग लिपिक – 19,900/- रुपये.
▪️लघुलेखक – 25,500/- रुपये.
▪️महिला परिचारिका ए – 44,900/- रुपये.
▪️तंत्रज्ञ ‘C’ (ICU/OT) – 25,500/- रुपये.
वयोमर्यादा : 27 ते 35 वर्षे (पोस्टनुसार).
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘C’ – M.Sc.  आणि भौतिकशास्त्र आणि अनुभव डिप्लोमा.
▪️ निम्न विभाग लिपिक – पदवीधर आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️ स्टेनोग्राफर – ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर किंवा आयटीमधील डिप्लोमा / पदवी आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️महिला परिचारिका ‘ए’ – जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी, ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये डिप्लोमा / B.Sc.  नर्सिंग.
▪️तंत्रज्ञ सी (ICU/OT) – १२वी पास सायन्स आणि डिप्लोमा इन ICU/OT/इलेक्ट्रॉनिक्स/डायलिसिस टेक्निशियन.
एकूण पदे : 028 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
सर्वसाधारण अटी :▪️ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  07.05.2024  सायंकाळी 05.30 पर्यंत आहे. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾उमेदवारांनी त्यांची उमेदवारी फक्त “ऑनलाइन अर्ज” द्वारे पाठवणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना फॉर्ममध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
◾ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारावर उमेदवारांची सुरुवातीला तपासणी केली जाईल आणि मुलाखत/ लेखी परीक्षा / कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!