
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
टाटा मेमोरियल सेंटर मुंबई भरती मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, निम्न विभाग लिपिक, लघुलेखक, महिला परिचारिका ‘ए’ आणि तंत्रज्ञ ‘सी’ (ICU/OT) या पदांची एकूण 028 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी व चांगली संधी असू शकते. शैक्षणिक पात्रता : 12वी पास, पदवीधर, M.Sc., डिप्लोमा, जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी, डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग / B.Sc. नर्सिंग उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. 27 – 35 वर्षे (पोस्टनुसार) वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 07 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.