TUCBLD Bharti 2025 : अग्रगण्य व शाखा विस्तार होत असलेल्या दि अर्बन को ऑप. लि. या बँकेकडून शिपाई व इतर पदांकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. दि.अर्बन को ऑप. बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, दि अर्बन को ऑप बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरली बद्दलची आवश्यक माहिती, व अधिकृत PDF जाहिरात खाली दिली आहे.
TUCBLD Bharti 2025 : The Urban Co Op. Ltd., a leading and expanding bank, is inviting applications from eligible candidates for the posts of Peon and other posts. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : दि अर्बन को ऑप बँक लि द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदे : शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :
▪️पणन अधिकारी – 28 वर्षे.
▪️शिपाई – 21 वर्षे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : मार्केटिंग अधिकारी, शिपाई.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️मार्केटिंग अधिकारी : एम. बी.ए. (MBA) संगणकाचे आवश्यक ज्ञान. सहकारी बैंक / पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरीष्ठ लिपिक या पदाचा ३ वर्षे कामाचा अनुभव अधिकारी पदासाठीची निवड लेखी परिक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
▪️शिपाई : बारावी परिक्षा उत्तीर्ण बैंक पतसंस्थेतील कामाचा सहकारी अनुभव असलेल्यांना प्राधान्य शिपाई पदासाठीची निवड लेखी केली जाईल. जाईल.
◾एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज शुल्क : रु.८५० + १८% GST असे एकुण १००३/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : जळगाव.
◾सदर परिक्षा शुल्कचा ” दि अर्बन को ऑप बँक लि धरणगाव ” Payable at. धरणगाव चा डिमांड ड्राफ्ट तयार करून बँकेच्या पत्यावर आपल्या अर्जासोबत पाठवावा.
◾सदर परिक्षा शुल्क Non Refundable राहील.
◾पात्र उमेदवारांना वरील दोनही पदापैकी एकाच पदासाठी अर्ज करता येईल.
◾इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाचे आत आपली माहीती असलेला अर्ज, एक फोटो, डिमांड ड्राफ्ट, तसेच शैक्षणिक दाखल्यांच्या व प्रमाणपत्रांच्या प्रती व ज्या पदासाठी अर्ज करण्यात आलेला आहे त्याचा उल्लेख करावा, अर्जामध्ये आपला मोवाईल क्रमांक, E-mail Id लिहिणे आवश्यक आहे. पुढील सर्व पत्रव्यवहार E-mail व्दारे करण्यात येईल.
◾अधिकारी / शिपाई परिक्षेमधील उतीर्ण उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती व वैद्यकीय चाचणीनंतर अंतीम उमेदवार निवडण्यात येतील.
◾उमेदवारांनी आपला अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, दि अर्बन को. ऑप लि. धरणगाव यांचे नावे संस्थेच्या पत्त्यावर पाठवावेत. परिक्षेसंबंधीचे कॉल लेटर पात्रताधारक उमेदवारांना बँकेमार्फत पाठविण्यात येईल.
◾नैसर्गिक आपत्ती, अथवा अचानक उद्भवलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगी सदर परिक्षा व जाहिरात रदद करण्याचा संपूर्ण अधिकार संस्था व्यवस्थापन राखून ठेवीत आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : १३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि अर्बन को – ऑप. बँक लि. धरणगांव प्रशासकीय कार्यालयः पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जि-जळगाव -४२५१०५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.