महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नवीन रिक्त पदांवर भरती सुरू! | UMED Bharti 2025

UMED Bharti 2025 : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
UMED Bharti 2025 : Applications are invited for filling up the vacant posts under Maharashtra State Rural Livelihood Improvement Mission. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : अधिकृत PDF जाहिरात वाचा.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 22 ते 40 वर्ष पर्यंत.
भरती कालावधी : 11 महिन्याच्या करार तत्वावर भरणेत येणार आहे.
पदाचे नाव : प्रभागसंघ व्यवस्थापक (CLF Manager).
इतर आवश्यक पात्रता :
1) अर्जदार महिला ‘उमेद’ स्वयंसहाय्यता गटाची सदस्य असावी.
2) कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) ‘उमेद’ अभियानांतर्गत गटाचा हिशोबनीस किंवा ग्रामसंघ/प्रभागसंघ लेखापाल किंवा समुदायस्तरीय लेखापरिक्षक किंवा प्रेरिका किंवा वर्धिनी किंवा वरिष्ठ वर्धिनी किंवा बैंक सखी किंवा आर्थिक साक्षरता सखी किंवा पशु सखी किंवा कृषी सखी किंवा मत्स्य सखी किंवा वन सखी किंवा मास्टर कृषी सखी किंवा कृषी उद्योग सखी किंवा कृती संगम सखी/CTC किंवा कृषी व्यवस्थापक किंवा पशु व्यवस्थापक किंवा मत्स्य व्यवस्थापन किंवा BDSP’ किंवा FL-CRP  (‘उमेद’ अंतर्गत सर्व प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती) म्हणून काम करण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
4) उमेदवार ज्या प्रभागासाठी अर्ज करणार आहे त्या प्रभागातील मुळची रहिवासी असणे आवश्यक आहे.
5) स्थानिक भाषेवर प्रभुत्व असणारी तसेच इंग्रजी, हिंदी भाषेमध्ये लिहिण्यास आणि वाचण्यास सक्षम असावी.
एकूण पदे : 027 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पालघर. (Jobs in Palghar)
◾ उमेदवार उत्तम सुसंवादी, नेतृत्व गुण असलेली व गरीब कुटुंबांच्या प्रश्नावर संवेदनशीलतेने काम करणारी असावी.
◾संगणकाचे ज्ञान असल्याम प्राधान्य देण्यात येईल. याकरिता संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
◾ उमेदवार हा प्रभागसंघाने कार्यकारी समिती सदस्य (EC), पदाधिकारी (OB) यांच्या कुटुंबातील नसावी.
◾उमेदवारांनी स्वतःचे गाव सोडून नेमून दिलेल्या प्रभागातील गावांमध्ये प्रवास करून क्षेत्रकार्य करण्याची तसेच बाहेर गावी प्रशिक्षण/कार्यशाळा इ. करिता उपस्थित राहण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
◾ज्या गट व ग्रामसंघाची सदस्य आहे, तो गट व ग्रामसंघ A किंवा B श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
◾वंचित कुटुंबांतील सदस्य विधवा, परितक्त्या, अ.जा., अ.ज., दिव्यांग, आदिम जाती/जमाती, एसइबीसी इ. प्रवर्गातील असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾सदर पद हे प्रभागसंघस्तरीय (समुदायस्तरीय संस्था) असून ११ महिन्याच्या करार तत्वावर भरणेत येणार आहे.
◾अर्जाचा नमुना प्रभागसंघ स्तरावर उपलब्ध असून दि १३.०३.२०२५ हा अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्यातील ८ तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष येथे कार्यालयीन वेळेत दि. २६.०२.२०२५ ते दि.१३.०३.२०२५ रोजी सायं ६०:१५ पर्यंत सादर करावा.
◾विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!