महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नवीन 0394 जागांची भरती | UMED MSRLM Bharti 2024

UMED MSRLM Bharti 2024 : राज्यात ‘दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’ची स्थापना केलेली आहे. या मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
UMED MSRLM Bharti 2024 : 'Maharashtra State Grameen Jeevannati Abhiyan' has been established to implement the Gramin Jeevannati Abhiyan. Advertisement has been published to fill the vacant posts.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन – राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0394 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : विविध पदे भरली जाणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे.
▪️ एमएसडब्ल्यू किंवा एमबीए किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (दोन वर्षे) विकास अभ्यास किंवा उद्योजकता विकास किंवा लैंगिक अभ्यास किंवा समतुल्य किंवा ग्रामीण विकास किंवा ग्रामीण व्यवस्थापन किंवा एमए समाजशास्त्र.
▪️मराठी आणि एमएस ऑफिसचे ज्ञान आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾वरील प्रमाणे राज्य संसाधन व्यक्तींची निवड करण्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, कामाचे स्वरुप व ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशीलासाठी कृपया www.umed.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
◾इच्छूक व पात्र उमेदवार त्यांचे ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वा. पर्यंत वरील संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करु शकतात.
◾निवड प्रक्रिया सुरु झालेनंतर किंवा निवडीच्या कोणत्याही क्षणी अगर निवड झाल्यानंतर उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती कागदपत्रे तपासणीनंतर खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी / नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करणेत येईल. त्याबाबत उमेदवाराची कोणतीही तक्रार विनंती विचारात घेतली जाणार नाही.
◾कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तींची निवडसूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!