Union Bank Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ही भारतातील एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून 0500 रिक्त पदासाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. उमेदवारांना बँक क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर Union Bank of India मध्ये ही सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Union Bank Bharti 2025 : Union Bank of India is a leading public sector bank in India and has released a notification for recruitment for 0500 vacancies. Online applications are invited from interested and eligible candidates.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवा.
◾एकूण पदे : तब्बल 0500 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.
◾पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट), असिस्टंट मॅनेजर (आयटी).
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 48,480/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 30 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) : कोणत्याही शाखेतील पदवी + वित्तीय व्यवस्थापनातील MBA/PGDM (पूर्णवेळ 2 वर्षांचा अभ्यासक्रम) किंवा CA/CMA/CS.
▪️सहाय्यक व्यवस्थापक (IT) : B.E./B.Tech/MCA/M.Sc. (IT) इत्यादी संगणक/IT संबंधित पदवी. काही सर्टिफिकेशन असल्यास प्राधान्य.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾ऑनलाइन परीक्षा/समूह चर्चा (आयोजित केल्यास)/वैयक्तिक मुलाखतीसाठी कॉल लेटर पात्र अर्जदार बँकेच्या वेबसाइट “www.unionbankofindia.co.in‘ वरून “भरती” > “करिअर विहंगावलोकन” लिंकवरून डाउनलोड करू शकतात. वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडलेल्या अर्जदारांची यादी बँकेच्या वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
◾निवडलेल्या आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांना उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर ईमेल आणि एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : २० मे २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.