Urban Bank Bharti 2024 : अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. अर्बन को ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्बन को-ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Urban Bank Bharti 2024 : Operative Bank Ltd. Various vacancies will be recruited in Applications are invited from interested and eligible candidates. There is good and great opportunity to get job in banking sector
◾भरती विभाग : अर्बन को-ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️शाखा अधिकारी (टेंभुर्णी शाखा) : B.Com./M.Com./MBA Finance MCA /BCA/BBA/BCS, सहकारी / व्यापारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️सहाय्यक व्यवस्थापक (कर्ज वितरण) (मोहोळ शाखा व टेंभुर्णी शाखा) : B.Com./M.Com./MBA Finance MCA /BCA/BBA/BCS, सहकारी / व्यापारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️सहाय्यक व्यवस्थापक (मार्केटींग) (मोहोळ शाखा) : B.Com. / M.Com. /MBA Marketing, MCA/BCA/BBA / BCS, सहकारी / व्यापारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर (Jobs In Solapur)
◾इच्छुक उमेदवारांनी आपले अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा आणि कामाचा अनुभव असल्यास अनुभव दाखला व अपेक्षीत वेतन याचा स्पष्टपणे उल्लेख करावा.
◾लेखी परीक्षा व मुलाखतीची तारीख ही फोनवरुन कळविण्यात येईल.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कडे राखून ठेवण्यात आले आहेत.
◾उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीला येताना शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मोहोळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि., मोहोळ किंवा टेंभुर्णी शाखेमध्ये.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.