एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कॉलेज मध्ये नवीन विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Urban Bank Senior Science College Bharti 2024

Urban Bank Senior Science College Bharti 2024 : एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सीनियर सायन्स कॉलेज मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा शिपाई, लेखापाल/ लिपिक आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुकानी कॉलेज मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सीनियर सायन्स कॉलेज मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि एज्युकेशन सोसायटी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Urban Bank Senior Science College Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill up the vacancies for the posts of Laboratory Assistant, Laboratory Constable, Accountant/Clerk and Security Guard in Senior Science College under Education Society.

भरती विभाग : वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि एज्युकेशन सोसायटी द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा शिपाई, लेखापाल / लिपिक, सुरक्षारक्षक व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे उमेदवारांचे निवड केली जाणार आहे.
भरती कालावधी : पूर्णपणे ही पदे तात्पुरत्या स्वरूपात भरली जात आहेत.
एकूण पदे : 045 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : दापोली, जि. रत्नागिरी.
◾मुंबई विद्यापीठाने निर्धारित केल्यानुसार पात्र उमेदवारांनी 10 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, उदयनगर रोड, दापोली येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. आणि अर्ज प्राचार्य, दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, दापोली यांच्याकडे पाठवावा.
◾उमेदवारांनी अर्जासोबत बायोडेटासह सर्व साक्षांकित प्रमाणपत्रे जोडावीत.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
मुलाखतीची तारीख : 10 जून 2024 सकाळी 11:00 वाजता पर्यंत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, दापोली.
मुलाखतीची पत्ता : दापोली अर्बन बँक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, उदयनगर रोड, दापोली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!