Urban Co Op Bank Bharti 2024 : अर्बन को. ऑप. बँक करिता कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई / चालक, कनिष्ठ अधिकारी ही रिक्त पदे भरावयाचे आहेत. 10वी/ 12वी / पदवीधर उमेदवारांन नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अर्बन को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सरव्यवस्थापक, अर्बन को. ऑप. बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Urban Co Op Bank Bharti 2024 : Urban Co. Op. Bank has to fill the vacancies of Junior Clerk, Collection Assistant, Security Guard, Constable / Driver, Junior Officer. 10th/12th/Graduate candidates have good and good chance to get job.
◾भरती विभाग : अर्बन को. ऑप. बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, सुरक्षारक्षक, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण pdf जाहिरात व अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन व ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️कनिष्ठ अधिकारी : वाणिज्य, विज्ञान विषयातील पदवीधर, बँकिंगमधील किमान ५ वर्षांचा अनुभव, पदव्युत्तर पदवीधर (वय मर्यादा ५० वर्षांपर्यंत).
▪️कनिष्ठ लिपिक : कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️वसूली सहायक : कोणत्याही प्रवाहात पदवीधर किंवा 12वी पास असणे आवश्यक आहे.
▪️सुरक्षा रक्षक : १०वी पास असणे आवश्यक आहे.
▪️शिपाई / ड्रायव्हर : किमान 10वी (ड्रायव्हर लायसन्स परवाना आवश्यक आहे.)
◾नोकरी ठिकाण : चिखली, जि. बुलढाणा.
◾वेतन व इतर भत्ते हे शैक्षणिक पात्रता व अनुभव यांच्या आधारे मुलाखती दरम्यान ठरविण्यात येईल.
◾वरील प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच आपले अर्ज शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स सह अंतिम तारीख पर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय चिखली येथे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरियर किंवा हस्तपोच पाठवावेत. तसेच hr@cucb.co.in या मेल वरती वरील दिनांकाच्या आत पाठवावे.
◾पात्र उमदेवारांना प्रत्यक्ष मुलाखती करिता संपर्क करुन तारीख व वेळ कळविण्यात येईल.
◾काही पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आवश्यक प्रशिक्षणार्थी (सहा महीने कालावधीकरीता महाराष्ट्र शासनाच्या नियम व अटी नुसार असेल.
◾या योजनेसाठी महास्वयम या वेबसाईट वरती उमेदवाराने जॉब स्पीकर वरती आपले नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत ६ महिने प्रशिक्षण दिले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : चिखली अर्बन कंपनी ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार’, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा) 443201.
◾ई-मेल पत्ता : hr@cucb.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.