Urban Co Op Bank Ltd Bharti 2024 : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अंतर्गत वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँक क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी आहे. अर्बन को ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्बन को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Urban Co Op Bank Ltd Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill the vacancies of Recovery Officer, Clerk, Constable posts under Urban Co-operative Bank Ltd. However interested and interested candidates should submit their applications as soon as possible.
◾भरती विभाग : अर्बन को-ऑप बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : लिपिक, शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. ( खाली दिलेली जाहिरात वाचावी.)
◾पूर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वसुली अधिकारी :
1] ग्रॅज्युएट BA/B.COM
2] नागरी सहकारी बँकेतील वसुलीचा ८ ते १० वर्षाचा अनुभव.
▪️क्लार्क :
1] BA/B.COM/ BCA
2] नागरी सहकारी बँकेचा अघवा पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️शिपाई :
1] १२वी पास कार/ जीप ड्रायव्हिंग लायसन्स.
2] ड्रायव्हिंगचा २ ते ४ वर्षाचा अनुभव.
◾रिक्त पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : निफाड, नाशिक
◾रिक्त पदे ऑफलाईन पद्धतीने भरली जाणार आहेत.
◾बँकेच्या पदानुसर वेतन श्रेणी केली जाणार आहे.
◾लिपिक व शिपाई पदांसाठी आवश्यकता भासल्यास लेखी परीक्षा घेण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾लिपिक व शिपाई पदांसाठी उमेदवारांच्या मेरिट लिस्टनुसार मुलाखत घेण्यात येईल.
◾लिपिक व शिपाई पदांसाठी उमेदवाराचा कालखंड १२ महिन्याचा असेल.
◾उमेदवारांनी आपल्या बायोडेटासह दि. ३०-११-२०२४ पूर्वी खालील पत्त्यावर अर्ज करावेत. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि. निफाड अर्बन को-ऑप बँक लि., निफाड, जि. नाशिक, शांतीनगर त्रिफुली, मोहन सुराणा (मुख्य कार्यकारी अधिकारी) स्टेट बँकेशेजारी, निफाड, पि, नाशिक.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.