अर्बन को-ऑप बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | पात्रता – पदवीधर उत्तीर्ण | Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024

Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024 : संपुर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये (एकुण शाखा-४६ व रु.२२२५ कोटीचा व्यवसाय) बँकेत नवीन रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. अर्बन को-ऑप बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Urban Co-Op Bank Ltd Bharti 2024 : Urban Co-op. There are new vacancies to be filled in Bank Ltd. For that, applications are invited from interested candidates who meet the following eligibility criteria through online (e-mail) mode.

भरती विभाग : अर्बन को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 30 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1180/-,
▪️मागास प्रवर्गासाठी – रु. 590/-.
पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (junior officer)
व्यावसायिक पात्रता :
▪️मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम.एस.सी.आय.टी./ समतुल्य कोर्स (eee+)
▪️प्राधान्य – एम.कॉम. एम.बी.ए.(फायनान्स), तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकींग / सहकार / कायदे विषयक पदविका.
▪️अनुभव – बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
एकूण पदे : या भरती मध्ये 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : बीड (Jobs in Beed)
◾तरी वरील पात्रता धारण करणार इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पुर्ण माहिती (सी.व्ही.) व ई-मेल अड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि.पुणे च्या दिलेल्या या ई-मेल वर जाहिरात प्रसिध्द झालेच्या तारखेपासुन १५ दिवसात ऑनलाईन पाठवावेत.
◾त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लेखी परीक्षा ऑन लाईन पध्दतीने बीड येथे घेणेत येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविणेत येईल.
◾पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि., “जनधर भवन”, जालना रोड, बीड.
ई-मेल पत्ता : pbarecruit.scrsucb@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!