10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना अर्बन मल्टीस्टेट मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | Urban Multistate Bharti 2024

Urban Multistate Bharti 2024 : अर्बन मल्टीस्टेट मध्ये २० शाखांसह बँकींग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. करिता नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती व काही ईतर जिल्हात रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अर्बन मल्टीस्टेट मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Urban Multistate Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates in Urban Multistate.  However, eligible candidates should submit their applications at the earliest. 10th, 12th and graduate candidates have good and great opportunity to get job in bank account. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : लिपिक, सुरक्षारक्षक, परिचर, वाहनचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहायक अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखती घेण्यात येणार आहे
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अँड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️विभागीय अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर जी.डी.सी. अँड ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
▪️शाखा अधिकारी – कोणत्याही शाखेचा पदवीधर, सहकारी पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️सहायक अधिकारी – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️लिपीक – कोणत्याही शास्त्रेचा पदवीधर, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️परिचर/ वाहन चालक – 10 वी. पास असून वाहन चालक परवाना आवश्यक आहे.
▪️सुरक्षारक्षक – 10 वी. पास असणे आवश्यक आहे.
रिक्त पदे : 067 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले बायोडाटा, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व फोटोसह मुलाखती- करिता सकाळी 11:00 ते 4:00 वाजता उपस्थित रहावे. ( स्थानिक उमेदवारास प्राध्यान्य)
◾अधिक माहितीसाठी 07172-259116 या क्रमांकावर संपर्क साधावा (सकाळी 11.00 ते 5.00 वा. पर्यंत)
◾जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता आणू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
मुलाखतीची तारीख : 22, 27 आणि 29 मे 2024 पर्यंत फक्त मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : • नागपूर प्लॉट नं.106, शाहू नगर, बेसा मानेवाडा रोड, नागपूर 4450034
• यवतमाळ – 33, सरस्वती नगर, आर्णी रोड, वरेण्य हॉटेल समोर, यवतमाळ 445001
• चंद्रपूर- सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर 442401
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!