Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये ट्रेनी क्रेडिट ऑफिसर / क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर / रिलेशनशिप ऑफिसर, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर या पदासाठी पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the posts of Trainee Credit Officer / Credit Officer, Trainee Relationship Officer / Relationship Officer, Trainee Collection Officer / Collection Officer in Utkarsh Small Finance Bank.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : ट्रेनी क्रेडिट ऑफिसर./ क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर / रिलेशनशिप ऑफिसर, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾वयोमर्यादा :
▪️प्रशिक्षणार्थी क्रेडिट ऑफिसर / क्रेडिट ऑफिसर : ३२ वर्षे.
▪️प्रशिक्षणार्थी रिलेशनशिप ऑफिसर / रिलेशनशिप ऑफिसर : २८ वर्षे.
▪️प्रशिक्षणार्थी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर : ३२ वर्षे.
◾पदाचे नाव : ट्रेनी क्रेडिट ऑफिसर / क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर / रिलेशनशिप ऑफिसर, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर.
◾इतर आवश्यक पात्रता :▪️प्रशिक्षणार्थी क्रेडिट ऑफिसर / क्रेडिट ऑफिसर : १०+२ / पदवीधर
▪️प्रशिक्षणार्थी रिलेशनशिप ऑफिसर / रिलेशनशिप ऑफिसर : पदवीधर
▪️प्रशिक्षणार्थी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर : १०+२ / पदवीधर.
◾नोकरी ठिकाण : नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, जळगाव.
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो/तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत
◾आवश्यक कागदपत्रे : CV, 1 पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. ३ महिन्यांची पगार स्लिप (केवळ अनुभवी उमेदवारांसाठी).
◾USFBL भरतीसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.
◾मुलाखत दिनांक : 08 फेब्रुवारी 2025 (बुधवार आणि शनिवार) (सकाळी 9:30 ते दुपारी 1:00) पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.