
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ट्रेनी क्रेडिट ऑफिसर / क्रेडिट ऑफिसर, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर / कलेक्शन ऑफिसर ही पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे नोकरी ठिकाण हे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, जळगाव हे असणार आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखत दिनांक ही 05 आणि 08 फेब्रुवारी 2025 (बुधवार आणि शनिवार) (सकाळी 9:30 ते दुपारी 1:00) आहे. मुलाखतीची पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.