वनरक्षक भरती 2024 : निवड यादी व प्रतिक्षा याद्या जाहीर! | Vanrakshak Bharti 2024

Vanrakshak Bharti 2024 Selection list : राज्यात 2023 मध्ये जाहीर झालेल्या वनरक्षक भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज  केले होते. तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्ही वनरक्षक भरतीच्या निवड यादीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या जाहीर होत आहेत. वनरक्षक या पदांकरीता ऑनलाईन परीक्षेत (एकुण १२० गुणांपैकी) प्राप्त गुण तसेच धावचाचणी मधील वेळेनुसार (एकुण ८० गुणांपैकी) प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करुन उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता उमेदवारांचे गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक /समांतर आरक्षण विचारात घेवून, यासोबत निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येवून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे.  वनरक्षक भरतीत 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी दिली होती. आता वनरक्षक (Vanrakshak bharti 2024) भरती 2023 / 24 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी लागण्यास सुरुवात झाली आहे. निवड याद्या व प्रतिक्षा याद्या खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanrakshak Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभागने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये वनरक्षक तसेच इतर विविध पदांची भरती केली जात आहे. सर्व निवड व प्रतिक्षा याद्या खाली दिल्या आहेत.
वनरक्षक भरती 2024 :
सर्व जिल्ह्यांच्या
निवड याद्या (सिलेक्शन लिस्ट)
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2024 Selection list: Many candidates had applied online in the forest guard recruitment announced in 2023 in the state. If you have applied and are waiting for Forest Guard Recruitment Selection List then your wait is over. Selection lists of all districts are being announced. The general merit list of the candidates for the post of Forest Guard was prepared and published by summing up the marks obtained in the online examination (out of total 120 marks) and timed marks (out of total 80 marks) in the running test. Now taking into consideration the quality of marks and social/parallel reservation of the candidates, the selection list and waiting list have been prepared and published. In forest guard recruitment 70 percent candidates had given written exam and physical test. Now the Van Rakshak (Vanrakshak bharti 2024) recruitment 2023 / 24 selection list and waiting list has started. See selection lists and waiting lists below.

error: Content is protected !!