जिल्हे | निवड व प्रतिक्षा याद्या |
नागपूर | येथे क्लीक करा |
कोल्हापूर, सातारा व सांगली | येथे क्लीक करा |
ठाणे | येथे क्लीक करा |
ठाणे चालणे लिस्ट शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
औरंगाबाद (संभाजीनगर) निवड यादी | येथे क्लीक करा |
औरंगाबाद (संभाजीनगर) निवड यादी शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
औरंगाबाद (संभाजीनगर) प्रतिक्षा यादी | येथे क्लीक करा |
औरंगाबाद (संभाजीनगर) प्रतिक्षा यादी शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
पुणे | येथे क्लीक करा |
नाशिक | येथे क्लीक करा |
धुळे | येथे क्लीक करा |
यवतमाळ | येथे क्लीक करा |
यवतमाळ शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
अमरावती | येथे क्लीक करा |
गडचिरोली | येथे क्लीक करा |
गडचिरोली शुद्धीपत्रक | येथे क्लीक करा |
चंद्रपूर | येथे क्लीक करा |
कोल्हापूर | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
वनरक्षक (गट-क) सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – 2024 चे अनुषंगाने जाहिरात प्रसिध्द करणेत येऊन टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात परीक्षा घेण्यात आलेली आहे. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेला आहे. सदर ऑनलाईन लेखी परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र व शारीरीक पात्रता तपासणी प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाणी पूर्ण करणेत आलेली आहे. कागदपत्र व शारीरिक पात्रतामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात आलेली आहे. वनरक्षक (गट-क) या पदाकरीता सर्व टप्प्यावर (कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी) पात्र ठरलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेत मिळालेले गुण आणि धाव चाचणीमधील वेळेनुसार (पुरूष उमेदवार ५ कि.मी. व महिला उमेदवार ३ कि.मी.) मिळालेले गुण याची एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण यादी वनविभागाचे https://mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्येनुसार सामाजिक व समांतर आरक्षण निहाय उपरोक्त प्रमाणे प्रसिध्द सर्वसाधारण यादीमधील उमेदवारांचा गुणवत्तेनुसार निवडसूचीमध्ये समावेश काही जिल्ह्यांच्या निवड याद्या वरती दिल्या आहेत. बाकी लवकरच अपडेट केल्या जातील.