वनरक्षक भरती 2024 : सर्व निवड यादी व प्रतिक्षा यादी येथे पहा.

जिल्हे निवड याद्या
पुणेयेथे क्लीक करा
नाशिकयेथे क्लीक करा
धुळेयेथे क्लीक करा
अमरावतीयेथे क्लीक करा
चंद्रपूरयेथे क्लीक करा
यवतमाळयेथे क्लीक करा
यवतमाळ शुध्दीपत्रकयेथे क्लीक करा
गडचिरोलीयेथे क्लीक करा
गडचिरोली शुध्दीपत्रकयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
बाकी जिल्ह्यांच्या निवड याद्या लागल्यावर अपडेट केल्या जातील⬅️

वनरक्षक भरतीची मेरीट लिस्टची लागल्या नंतर उमेदवार निवड व प्रतिक्षा यादीची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत राबविल्या गेलेल्या वनरक्षक भरतीच्या निवड याद्या लागण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यांच्या निवड व प्रतिक्षा याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. 2023 मध्ये वन विभागात मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Online Application) केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा व मैदानी चाचणी दिली होती. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत रहा व नेहमीच अपडेट रहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!