महाराष्ट्र वनविभाग 12,900+ वनसेवक पदांची भरती | अधिक माहिती येथे.

📑 अधिकृत
पत्रक
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
वेबसाईट
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी वनविभागाकडून एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. वनविभागामार्फत १२,९००+ वनसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती राज्यातील विविध विभागांमध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांनी लवकर तयारीला लागावे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता: अर्जदाराने किमान इयत्ता १०वी आणि कमाल १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे वैध गुणपत्रक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. वनसेवक पदांसोबतच भविष्यात शिपाई, मदतनीस, प्रिंटर ऑपरेटर, सफाई कामगार अशा इतर पदांची भरती होण्याची शक्यता आहे. तरी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची वाट पाहत संयमाने तयारी करावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!