खूशखबर! महाराष्ट्र वनविभाग मध्ये तब्बल 12,991 ‘वनसेवक’ पदांची भरती अपडेट! | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी उत्तीर्ण.

महाराष्ट्र वनविभाग
यांचे

वनसेवक भरती 2024 – 25
संदर्भातील पत्रक
येथे क्लीक करा

वनविभाग मध्ये 12,991 वनसेवक पदांची भरती करण्या संदर्भात वनविभागाचे पत्र आपल्या हाती आले आहे. त्यात दिल्या नुसार वनविभागात १२९९१ वनसेवकांची पदे निर्माण करणेबाबत प्रस्ताव संदर्भिय पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता. (प्रत संलग्न), सदर प्रस्तावाचे परिशिष्ट-३ मध्ये वनविभागनिहाय पदांचा तपशील नमुद केला आहे. सदर पदनिर्मितीच्या प्रस्तावाचे अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणा-या कामाकरीता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात विभागणी प्रस्तावित करायची आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अ) वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणा-या कामाचे स्वरुप व त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ :-
1] वन परिक्षेत्र कार्यालयात बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या मनुष्यबळाचे काम हे Multitasking स्वरुपाचे असेल. त्यामध्ये शिपाई, मदतनीस, सफाईकामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक इ. स्वरुपाच्या कामाचा समावेश असेल. त्यामुळे वन परिक्षेत्र कार्यालयात सद्या मंजूरव कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त कार्यालयनिहाय अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यक आहे.
2] वन विभागांतर्गत विश्रामगृहे, शासकीय निवासस्थापने इ. मध्ये बाह्ययंत्रणेद्वारे भरावयवाच्या मनुष्यबळाचे काम हे Multitasking स्वरुपाचे असेल. त्यामध्ये खानसामा, शिपाई, मदतनीस, सफाईकामगार, रखवालदार, माळी इ. स्वरुपाच्या कामांचा समावेश असेल. सबब, राज्यात वनविभागाची किती विश्रामगृहे व शासकीय निवासस्थाने आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

(ब) वनविभागांतर्गत क्षेत्रीय कामांसाठी (Field Work) नियमित आवश्यक मनुष्यबळ :- खालील कामांसाठी क्षेत्रनिहाय (range wise) किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
1) वायरलेस यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ
2)) आपत्कालीन यंत्रणा (Rescue Team) साठी लागणारे मनुष्यबळ.
3) गस्त, संरक्षण, Anti-Smuggling, Anti-Poaching, सेवा (वनीकरण, वृक्षारोपन, वणवे विझवणे, लाकूडतोड, लाकूडफाटा जमवणे इ.) इ. वन्य कामांसाठी लागणारे मनुष्यबळ.
या भरतीच्या अधिक अपडेट साठी वरती देलेले वनविभागाचे पत्र पहा.


error: Content is protected !!