वनविभाग अंतर्गत विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | पात्रता – 10वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण | Vanvibhag Bharti 2024

Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 10वी, पदवीधर, ITI व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन येथे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2024 : Maharashtra Forest Department has published an advertisement for filling various posts at Pench Tiger Reserve Conservation Foundation. Candidates who have passed 10th, Graduation, ITI and other qualifications can apply for this recruitment. Maharashtra

भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे रिक्त असलेले पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : झाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 13,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा : नमूद नाही.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव, पात्रता व अनुभव :
1] जल प्रकल्प मदतनीस –
१) १० वी पास, पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभव असावा, कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
२) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिता वाचता यावे. स्थानिक रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
2] निसर्गानुभव प्रकल्पाकरीता –
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राध्यान्य देण्यात येईल.
३) मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये चांगले संवाद कौशल्य.
3] सौर ऊर्जा तांत्रिक –
१) 10 वी पास.
२) इलेक्ट्रीक विषयात आय. टी. आय. 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. डिप्लोमा धारकास प्राधान्य देण्यात येईल.
३) सोलर तांत्रिक कामाचा । वर्षाचा अनुभव असावा स्थानिकास प्राध्यन्य देण्यात येईल.
4] सिनिअर डाटा एन्ट्री ऑपरेटर –
१) कोणत्याही शाखेतील पदवीधर.
२) MS- CIT परीक्षेत उत्र्तीणं, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमो, मराठी-४० शप्रमो.
३) वनविभागात किमान 3 वर्षाचा अनुभव तसेच मुलभुत संगणक ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान असने आवश्यक आहे, इंटरनेट आणि ई- मेलबरही काम करता आले पाहिजे. तसेच MS-Office, MS- Word, MS-Excel & Power Point इ. चे चांगले ज्ञान असावे.
5] व इतर पदे (अधिकृत जाहिरात पहा)
निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
एकूण पदे : 11 जागा.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
मुलाखतीची तारीख : 13 डिसेंबर 2024.
मुलाखतीची पत्ता: हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.
टीप :
1] या पदाकरीता मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
2) निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.
3) पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे मुळ दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!