Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग व उपवसंरक्षक याच्या द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Vanvibhag Bharti 2024 : Maharashtra Forest Department has published an advertisement for filling various posts. The recruitment advertisement has been published by Maharashtra Forest Department and Deputy Conservator. Eligible
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी, मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (M.Lib), MSCIT, एमएससी (बॉटनी) किंवा इतर शैक्षणिक पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾ मासिक मानधन / वेतन : 20,000 ते 40,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन / प्रत्यक्ष तिन्ही पद्धती पैकी एकाने अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरावयाच्या आहेत.
◾पदांची नावे व शैक्षणिक पात्रता:
1] माळी :
१) किमान 12वी उत्तीर्ण.
२) मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठाकडून बागकामातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
३) मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान अभ्यासक्रम.
▪️अनुभव आवश्यक : अधिकृत जाहिरात पहा.
2] ग्रंथपाल :
१) मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (M.Lib)
२) मूलभूत संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रवीणता (MSCIT प्रमाणपत्र आवश्यक).
३) इंग्रजी/मराठी/हिंदी भाषा प्रवीणता.
▪️अनुभव आवश्यक : अधिकृत जाहिरात पहा.
3] वनस्पतिशास्त्रज्ञ :
१) एमएससी (बॉटनी) किंवा उच्च शिक्षणाला प्राधान्य.
२) इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्राविण्य.
३ )MSCIT प्रमाणपत्र.
◾नोकरी ठिकाण : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उदयान, विसापूर.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 डिसेंबर 2024.
◾ऑनलाईन अर्जसाठी ईमेल आयडी : dycfcentralchanda@gmail.com
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर मुल रोड, चंद्रपूर – 442401.
◾कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यासाठी परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401) यांचे कार्यालयात पोस्टाने / समक्ष ईमेल दवारे (dycfcentralchanda@mahaforest.gov.in) दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सांयकाळी 05.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. कृपया अर्ज करताना उमेदवारी पदाचा उल्लेख असलेल्या विषयासह ईमेल पाठवा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.