Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत वनवृत्तांतर्गत सेवा करार पध्दतीने न्यायालयीन विवक्षित कामासाठी नेमणूक करावयाची आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र वनविभाग मधे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) महाराष्ट्र वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Vanvibhag Bharti 2024 : Under the Maharashtra Forest Department, the appointment is to be made for judicial reserved work on the basis of service contract under the Forest Service. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.
◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आलेली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वनविभाग भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : विधी सल्लागार (Legal Counsel)
◾व्यावसायिक पात्रता : सेवानिवृत्त अधिकारी ज्यांच्या सेवा निवृत्तीच्या वेतन चिठ्ठीत ग्रेड पे नमुद आहे यांनीच अर्ज करावेत.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येत आहे.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार महाराष्ट्र वनविभाग कडे राहील.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾या पदासाठीच्या बाकी आवश्यक अटी व शर्तीचा तपशिल वनविभागाच्या https://mahaforest.gov.in या वेबसाईटवर News and Updates या वेबपेजवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नाशिक, आरण्य संकुल, जुना मुंबई आग्रा रोड, त्रिंबक नाका, गडकरी चौक, नाशिक- ४२२००२ (महाराष्ट्र)
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.