वनविभाग अंतर्गत नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | पगार – 25,000 रूपये | Vanvibhag Bharti 2024

Vanvibhag Bharti 2024 : 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांना वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र संवर्धन विविध नवीन रिक्त पदासाठी अर्ज पतरता अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वनविभाग सारख्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2024 : 10th, 12th and graduate candidates have great opportunity to get job in Pench Tiger Conservation Foundation Maharashtra under Forest Department. Pench Tiger Conservation under Forest Department invites applications for various new vacancies.

भरती विभाग : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि कार्यकारी संचालक पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : वनविभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) घेऊन मग निवड होणार आहे.
भरती कालावधी : पदभरती कंत्राटी पध्दतीवर होणारं आहे.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️पाणी प्रकल्प व्यवस्थापक – 12 वी पास, संगणक व टायपिंगचे अनुभव आवश्यक आहे.
▪️गडद आकाश समन्वयक – 12वी पास , संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
▪️कुत्रा हाताळणारा – किमान 12 वी उत्तीर्ण असावा व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️आग नियंत्रण व्यवस्थापक – B.Sc, B.Tech, B.E मध्ये संगणकाची पदवी, मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
▪️आग नियंत्रण ऑपरेशन – 12वी पास , MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
▪️महावत – किमान माध्यमिक शाळा उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपुर, महाराष्ट्र (Jobs in Nagpur)
◾उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीता येतांना परिपूर्ण बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज प्रमाणपत्रासह खालील दिलेल्या तक्त्यात नमुद पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखाती करीता उपस्थित राहावे.
◾निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.
◾पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरिता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
◾नियुक्ती झालेल्या कंत्राटी पादास २४ तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्न प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
मुलाखतीचा दिनांक : 14 & 18 जून 2024 पर्यंत राहील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखतीचा पत्ता : अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!