वन विभाग मध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | मासिक वेतन : 25,000 ते 50,000 रूपये | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025 : वनविभाग यांचे कार्यक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, जखमी वाघ बिबट व इतर प्रजातीच्या पशुपक्षांचा बचाव / उपचार करणे, वन्यप्राण्यांचा अभ्यास करणेकरीता रिक्त जागा भरावयाची आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वनविभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वनविभाग उपवनसंरक्षक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2025 : The Forest Department has vacant posts to fill for prevention of human-wildlife conflict, rescue/treatment of injured tigers, leopards and other species of animals, and study of wild animals. Applications are being invited from candidates for this purpose.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : वनविभाग उपवनसंरक्षक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : 25,000 ते 50,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज लिंकयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 38 वर्षे.
भरती कालावधी : ११ महिण्याच्या कंत्राटी तत्यावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor) : पदवी B.V.Sc.(Bachelor of Veterinary Science) (उमेदवारास वन्यजीव उपचार हाताचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.)
▪️जीवशास्त्रज्ञ (Biologist) : पचय B.V.Sc./B.Sc.in Zoology (उमेदवारास वन्यजीव विषय तांत्रिक कामाचा अनुभव असल्यांना प्राधान्य.)
एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : वडसा, गडचिरोली.
◾सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
◾वरील तक्त्यामध्ये दर्शविलेल्या मुख्यालया व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारास उपवनसंरक्षक (प्रा) वडसा यनविभाग. वडसा यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रातील व इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
◾उपवनसंरक्षक (प्रा) वडसा वनविभाग, वडसा पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) मधील पदाकरीता आवेदन ई मेल वर सादर करतेवेळी फक्त आपला बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) या कार्यालयाचे ई मेल defwadsa@gmail.com वर सादर करावे. वरीलप्रमाणे दर्शवलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता याबाबतचे दस्ताऐवज मुलाखतीचे वेळेस दाखविण्यात यावे. याबाचत नोंद घ्यावी. कोणतेही इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये.
◾उमेदवार हा कोणत्याही इतर शाकिय, निमशासकिय, अशासकिय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
◾सदर पदे ही पुर्ण वेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम / प्रॉक्टीस करता येणार नाही.
◾सदर पदांचे मुख्यालय वडसा राहणे बंधनकारक असेल.
◾वरील सर्व पदाबाबत संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक / आवश्यक आहे.
◾वैयक्तिक मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड (Short Listing) झालेल्या उमेदवारांना बोलाविण्यात येईल. मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागु राहणार नाही.
◾मुलाखतीची तारीख व येळ Short Listing झालेल्या उमेदवारांना वेगळ्याने कळविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक (प्रा.) वडसा वनविभागाचे कार्यालय, वडसा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली 441207.
ई-मेल पत्ता : defwadsa@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!