महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | पदे – वन्यजीव रक्षक | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025 : वनविभाग अंतर्गत अधिनस्त क्षेत्र तथा जिल्ह्याकरिता वन्यजीव संरक्षणार्थ शासनामार्फत मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. वनविभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2025 : The Government is to appoint Honorary Wildlife Wardens for the protection of wildlife in the areas and districts under the Forest Department. For this, applications are invited online from interested candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : वनविभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पात्र उमेदवारांना विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : मानद वन्यजीव रक्षक.
शैक्षणिक पात्रता :
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर / सिंधुदुर्ग / चंद्रपूर.
अर्जासह खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडावी :
१} ओळखपत्र
२} कायमचा पत्ता याबाबतचा पुरावा.
३} वन्यजीव संरक्षण, संवर्धन, मानव वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त, नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन, संरक्षण इ. बाबत केलेल्या कामाचा तपशील.
◾वरील जाहिरातीचे अनुषंगाने याद्वारा सुचीत करण्यांत येते की, बनसंरक्षण व बवनसंवर्धनाचे काम करणाऱ्या तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करणाऱ्या उमेदवारांची सेवाभावी संस्थांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येकाला वन्यजीव संरक्षणार्थ मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मानद वन्यजीव रक्षक या पदाकरीता वन्यजीव संरक्षणार्थ केलेल्या कामासंबंधात स्वतंत्र प्रस्तावासह अर्ज मागविण्यांत येत आहे.
◾आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी littps://mahaforest.gov.in या संकेत स्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल, अशा सुचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्यांची उमेदवारांनी दक्षता घ्यावयाची आहे.
◾उमेदवाराने प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र व कायमचा पत्ता याबाबत पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
◾निसर्गाच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या हिताला हानि पोहोचवणाऱ्या कोणत्याही अपराधी कृत्यात सहभागी नसलेला व्यक्ती.
◾वन्यजीवांच्या व्यावसायिक शोषणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाणार नाही.
◾वन व वन्यजीव विभागाचे यंत्रणेला मदत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
◾स्थानिक समुदायाशी संवाद साधुन त्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात सक्षम असणारी व्यक्ती असणे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : जाहिरात पहा.
ई–मेल पत्ता : जाहिरात पहा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!