वनविभागा व्दारे नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभागाचे अधिनस्त ११ वनपरिक्षेत्रामध्ये मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करणेसाठी व वन्यप्राण्यासाठी तातडीने सेवा उपलब्ध करून देणेकामी विभागीय कार्यालय स्तरावर रिक्त पदासाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक व इतर अर्हता धारण करणा-या उमेदवारांस अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. वनविभागा मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र वन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2025 : Applications are invited from candidates possessing the following educational and other qualifications for the vacant posts at the divisional office level to reduce human-wildlife conflict and provide immediate services to wildlife in 11 forest areas under the Maharashtra Forest Department.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र वन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : वनविभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 50,000/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष.
भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी.
इतर आवश्यक पात्रता :
1) Minimum Bachlor of Veterinary Science / B.V.Sc.
2) शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर.
◾पशुवैद्यकीय अधिकारी यांची सेवा कंत्राटी पध्दतीने घेण्यात येत असल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावुन घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा हक्क / अधिकार नसेल.
◾विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी सदर सेवा समाप्त करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहे.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेली व्यक्तीस, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेल्या व्यक्तीचे गुंतलेले हितसंबंध (Conflict of interest) जाहीर करणे आवश्यक राहील.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांना प्राप्त होणारी कागदपत्रे / माहिती व इतर साधनसामुग्री याबाबत गोपनियता पालन करणे आवश्यक राहील.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांचेवर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पुर्ण करणे आवश्यक राहील.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेल्या व्यक्तीने त्यांचेवर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पुर्ण करणे आवश्यक राहील.
◾प्राप्त झालेले अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचे तसेच सदर प्रक्रिया थांबविण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात येत आहेत.
◾अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांचे बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.
◾कंत्राटी पध्दतीने सेवा घेण्यात आलेल्या व्यक्तीने या विभागात अचानक उदभवणाऱ्या समस्याकरीता तत्पर सेवा देणे बंधनकारक राहील. म्हणजेच आपली सेवा या विभागाशी पुर्ण वेळ बांधील राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफीस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!