
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र वनविभाग मध्ये बहुसा वनविभाग, वडसा यांचे कार्यक्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष टाळणं, जखमी वाचचिय इतर प्रजातीच्या पशुपक्षांचा बचाय / उपचार करणे, वन्यप्राण्यांचा अभ्यास करणेकरीता १२ महिण्याच्या कंत्राटी तात्यावर Veterinary Doctor च Biologist प्रत्येकी एक जागा भरावयाची आहे. सदर पकांचा पाचता व इतर तपशिलासाठी दिनांक १५.०१.२०२५ पासून http://www.mahaforest.gov.in संकेत स्थळाला भेट द्यावी. तसेच वडसा वनविभागाच्या कार्यालयामधील नोटिस बोर्डावरून तपशिल प्राण करावे.
परिपुर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपनवसंरक्षक (प्रा) पहसा वनविभाग, बडमा ता. देसाईगंज जि. गडचिरोली ४४१२०७ यांच्या कार्यालयास पोस्टाने समक्ष / ईमेलदार (defwadso@gmail.com) दिनांक २२.०२.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किया त्याजाची पाठपाये, प्राथमिक छानणीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व येळ दुरध्यनी संदेश / पत्र / मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.