महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत MTS, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक पदांची भरती | पात्रता – 12वी / पदवीधर उत्तीर्ण.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर कार्यालय अंतर्गत 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर संप्रेषण व्यवस्थापक-1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी-1, से.नि. लेखापाल-1, डाटा एन्ट्री ऑपरेटर-3, कॉल सेंटर सहाय्यक-3 व मल्टी परपज स्टाफ-1 असे एकूण 10 पदाची नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरुन प्राप्त करता येईल. ऑनलाईन पध्दतीने पाठविलेले अर्ज दिनांक 20/12/2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

प्राथमिक छाननीनंतर पात्र उमेदवारांना (Shortlist candidates) मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ दूरध्वनी/ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर/संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. जाहिरातीत नमुद ठराविक पदांची मुलाखतीनंतर आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट घेण्यात येईल. या सर्व प्रक्रीयेनंतरच अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!