महाराष्ट्र शासन : वस्तू व सेवाकर विभाग मध्ये संगणक ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती जाहिर! | Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024

Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : वस्तू व सेवाकर विभाग अपर राज्यकर आयुक्त, यांचे कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत Multipurpose Worker Cum Computer Operator (बहुउद्देशीय कर्मचारी / संगणक चालक) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. वस्तू व सेवाकर विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकर विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : Goods and Services Tax Department, Additional State Tax Commissioner's office is inviting applications from eligible candidates for the post of Multipurpose Worker Cum Computer Operator under the Chief Minister's Youth Work Training Scheme through online (e-mail) mode.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन : वस्तू व सेवाकर विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक / वेतन : प्रति महिना 6000/- रुपये.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
भरती कालावधी : सदर पदाची नियुक्ती ही तात्पुरत्या 6 महिने कालावधी करीता राहील.
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
2] उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
◾एकूण पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾ अर्ज कालावधी इच्छुक उमेदवार दि. १०.०९.२०२४ रोजीपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
संपर्क : अपर राज्यकर आयुक्त, नागपूर क्षेत्र, नागपूर यांचे कार्यालय, वस्तू व सेवाकर भवन, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक – ०७१२२५६४५११/
भ्रमणध्वनी क्रमांक – ७९७२१६४२३२
◾ही पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायम स्वरूपी हक्क़ किंवा न्यायालयात दाद मागता येणार नाही.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल.
◾उमेदवाराला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील अटी व शर्ती लागू राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई-मेल पत्ता : additionalcommissionernagpur01@gmail.co
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!