सरकारी नोकरी : विधी न्याय विभाग मध्ये नवीन पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू! | पात्रता – 10वी उत्तीर्ण | Vidhi Nyay Vibhag Bharti 2024

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : विधि व न्याय विभाग मध्ये गट क (वेतनश्रेणी एस ६ (१९,९००-६३,२००) या संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील नियमित पदभरतीच्या अनुषंगाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. विधी न्याय विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विधि व न्याय विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : Law and Justice Department is inviting applications in the prescribed format for regular recruitment in direct service quota in Group C (Pay Scale S6 (19,900-63,200)).

भरती विभाग : विधि व न्याय विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900/- ते 63,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा : 68 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : वाहन चालक (ड्रायव्हर)
व्यावसायिक पात्रता :
1] शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] मोटार वाहन अधिनियम १९८८ (१९८८ चा ५९) मधील तरतूदी नुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेल्या हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्यासाठी परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे.
3] शासकिय, निमशासकिय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम, प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा तीन वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे.
4] मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व चांगली शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.
◾संबंधित वाहन चालकास विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे काम करावे लागेल, यानुषंगाने वाहनचालकास संबंधित क्षेत्राची परिपूर्ण भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे (मुंबई परिसरात वास्तव्य असलेल्यांना प्राधन्य).
◾मराठी, हिंदी भाषा वाचता, बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
◾शारीरिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असून रातांधळेपणा व रंग आंधळेपणा या व्याधींनी ग्रस्त नसावा.
◾उमेदवाराने वाहन चालक (गट क) पदाकरिता अर्ज सोबत जोडलेल्या नमुन्यात कोऱ्या कागदावर सुवाच्च अक्षरात लिहावा अथवा टंकलेखित करावा.
◾वाहनचालक पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने वाहन चालविण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. सदर पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येईल.
◾वाहन चालक पदाच्या निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रधान सचिव व विधि परामर्शी, व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे असतील. याबाबत कोणत्याही प्रकारचा राजकीय अथवा सामाजिक दबाव आणण्याचा विधि प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

error: Content is protected !!