विश्वास को-ऑप बँक लि. मध्ये ड्रायव्हर, शिपाई व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Viswas Bank Bharti 2024

Viswas Bank Bharti 2024 : विश्वास को-ऑप बँक लि. मध्ये ड्रायव्हर, शिपाई व इतर रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक अनुभव आणि पात्रता असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर पाठवावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. विश्वास को-ऑप बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विश्वास को-ऑप बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Viswas Bank Bharti 2024 : Viswas Co-op Bank Ltd. Applications are being requested for the driver, soldier and other vacant posts. Candidates with the required experience and qualified candidates should send their applications as soon as possible. The 12th passing candidates have created a good and great opportunity to get a job in the bank account. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : विश्वास को-ऑप बँक लि. द्वारे या भरतीची जाहिरात ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.
पदाचे नाव : शिपाई व ड्रायवर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾विश्वास को-ऑप बँक लि भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
व्यावसायिक पात्रता :
1] १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना. चारचाकी वाहन चालविण्याचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मुंबई, पुणे शहराची माहिती असल्यास प्राधान्य.
रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : नाशिक
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 मे 2024. नंतर अर्ज झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकरले जातील.
◾ऑफलाईन पद्धतीने पोस्टा द्वारे अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विश्वास को–ऑप बँक नाशिक, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!