Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे मध्ये 2024-25 या वर्षासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभाग मध्ये 05066 नवीन रिक्त पदासाठी पात्र व इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण व ITI पास उमेदवारांना चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. पश्चिम रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीरत केली गेली आहे. भरतीची जाहिरात पश्चिम रेल्वे व रेल्वे रिक्रूटमेंट सेल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Western Railway Bharti 2024 : Western Railway is inviting online applications from eligible and interested applicants for 05066 new vacancies in various departments under the jurisdiction of Western Railway for the year 2024-25.
◾भरती विभाग : पश्चिम रेल्वे व रेल्वे रिक्रूटमेंट सेल द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 05066 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ PDF जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 15 वर्षे ते 24 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 1 ते 2 वर्षाचा कालावधी असणार आहे.
◾अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग : 100 /-
▪️SC/ST/PWD/महिला : कोणताही शुल्क नाही.
◾पदाचे नाव : शिकाऊ (अपरेंटिस).
◾व्यावसायिक पात्रता :▪️मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️NCVT/SCVT शी संलग्न ITI प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमध्ये अनिवार्य आहे.
◾नोकरी ठिकाण : पश्चिम विभागात नियुक्ती दिली जाईल.
◾कृपया या अधिसूचनेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात याची खात्री करा.
◾ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना RRC-WR वेबसाइटवर उपलब्ध आहेत- https://www.rrc-wr.com अर्जदारांना त्यांच्या स्वत: च्या हितासाठी सल्ला दिला जातो की वेबसाइटवर जास्त भार/जाममुळे अर्ज सबमिट करण्यात अपयशी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाइन अर्ज सबमिट करावा.
◾ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी ई-मेल आयडी आणि प्रतिबद्धता प्रक्रिया संपेपर्यंत तो ई-मेल आयडी कायम ठेवणे आवश्यक आहे.
◾अर्जदार त्यांचे अर्ज फक्त RRC च्या वेबसाइट https://www.rrc– wr.com वर ऑनलाइन सबमिट करू शकतात.
◾अर्जदारांच्या उमेदवारीचा विचार केवळ ऑनलाइन अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे केला जाईल. कागदपत्रांची पडताळणी संबंधित विभाग आणि कार्यशाळांमध्ये केली जाईल.
◾अर्जदारांना ज्या ट्रेडमध्ये निवडले गेले आहे त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.