योजनादुत भरती मध्ये महाराष्ट्रात 50,000 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | Yojanadoot Bharti 2024

Yojanadoot Bharti 2024 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात 50,000 योजनादुतांची निवड करून त्यांना दरमहा मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. मुख्यमंत्री योजनादूत मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Yojanadoot Bharti 2024 : Chief Minister Yojandoot program is being implemented through Directorate General of Information and Public Relations. Under that, 50,000 Yojana Dutas will be selected in the state and they will be paid monthly. For this, applications are invited from eligible candidates through online mode.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी खूप मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : राज्यातील 50,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : योजनादुत (Yojanadoot)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व शहर मध्ये ही पदे भरली जात आहेत.
◾पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू : 07 सप्टेंबर 2024 या दिनांक पासून भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन : 10,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा : १८ ते ३५ वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
भरती कालावधी : 6 (सहा) महिन्यासाठी कालावधीसाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे
निवडीसाठी कागदपत्रे :-
1] विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज.
2] आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
3] पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4] रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह)
5] वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल असणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराकडे अदद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे.
◾योजना दूत नोंदणीसाठी संकेत स्थळाला भेट द्या www.mahayojanadoot.org
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : १३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!