पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
योजनादुत GR | येथे क्लीक करा |
अर्ज कसा करावा | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “शासन आपल्य दारी” हा उपक्रम योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवसाठी शासन ही भरती राबवित आहे. या उपक्रममुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी योजनादूत ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यात एकूण 50,000 योजनादुत भरले जात आहेत.
Yojana Doot Bharti 2024 : तुमची शैक्षणिक पात्रता पदवीधर उत्तीर्ण असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करून घ्या. ही नोकरी नसून 6 महिने इंटर्नशिप आहे. या मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10,000 रूपये मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. योजनेचे अर्ज वरती दिलेल्या पोर्टलद्वारे ऑनलाइन भरता येतील.
Yojana Doot Bharti 2024 : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना विविध फायदे होणार आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 1] प्रत्यक्ष कामाचा अनुभव. 2] सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी. 3] विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य. 4] शिकण्याबरोबरच कौशल्य विकास. 5] सरकारी कामकाजाचा अनुभव. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचा.