जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! पात्रता – 10वी व पदवीधर उत्तीर्ण | Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024

Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 : सहकारी बँक या प्रथितयश बँकेस विविध शाखेकरीता तसेच नवीन विवीध पदांकरीता पात्र उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये सफाई कर्मचारी, लेखक व इतर पदे भरली जात आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 : Zilla Nagari Sahakari Banks Association started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Online through Zilla Nagari Sahakari Banks Association Official Website.

◾भरती विभाग : जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी, लेखक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 25 ते 35 वर्षे वय असलेले महिला उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पदाचे नाव : लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार
◾व्यावसायिक पात्रता :▪️लेखक – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
▪️सफाई कामगार – किमान शिक्षण १० वी पास, तसेच मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
▪️अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
▪️व्यवस्थापक – (केवळ चार्टर्ड अकाउंटंट) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच Chartered Accountant पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य
◾या भरतीसाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेतm
◾अर्ज शुल्क : Rs.1180/- + GST
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾अर्जाचा फॉर्म असोसिएशनच्या punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर फॉर्ममध्येच अर्ज करावेत. अर्जासोबत परीक्षा शुल्क न पाठविणाऱ्या अथवा मुदतीनंतर आलेल्या अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾लेखीपरीक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व विनांक, परीक्षेचे स्वरूप इ. बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात ऑनलाईन पाठवावेत.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!