जिल्हा परिषद, शिक्षण विभाग मध्ये 20,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

नोकरी शोधताय? जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये सेवानिवृत्त शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दरमहा रु. 20,000/- दिले जाणार आहे. या भरती मध्ये कमाल वयोमर्यादा ७० वर्ष आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करायचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : अर्जदार सेवानिवृत्त शिक्षकांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. अर्जाच्या पाकिटावर ‘सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी पदांकरीता अर्ज’ असे नमुद करावे. सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद ठाणेच्या https://zpthane.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांचा राहील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!