जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | ZP Bharti 2024 Advertisement

ZP Bharti 2024 Advertisement : जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन या विभागाकडून राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत तालूक्यातील रोजगाराची आवश्यकता असलेल्या व पुढील निकषांची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांची निवड करुन तातडीने गरज असलेल्या ठिकाणी नियम निकषांचीपुर्तता करुन विद्यावेतनावर कार्यप्रशिक्षण देण्यासाठी ही भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ZP Bharti 2024 Advertisement : Advertisement has been released to fill various posts in Zilla Parishad, Department of Education (Primary). If you are eligible then you can apply through offline mode.

भरती विभाग : जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) विभाग व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदाचे नाव : विविध गरज असलेल्या पदांची भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी पास / आयटीआय / पदवीका / पदवी / पदव्युत्तर उत्तीर्ण.
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय 18 कमाल वय 35 वर्ष असावे.
◾उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : निश्चित केलेल्या उमेदवारांची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : नाशिक जिल्हा.
मासिक वेतन : सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंर्तगत शासना मार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतनाचे विवरण 12 वी पास दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय पदवीका दरमहा 8 हजार रुपये, पदवीधर / पदव्युत्तर दरमहा 10 हजार रुपये या प्रमाणे प्रशिक्षणार्थी च्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येतील
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सबंधित जिल्हा परिषद शाळा.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचून घ्या.


error: Content is protected !!