जिल्हा परिषद भरती 2024 : हॉलतिकीट येथे उपलब्ध! | ZP Bharti 2024 HallTicket

ZP Bharti 2024 HallTicket : जिल्हा परिषद मध्ये 2023 – 24 च्या भरतीसाठी तब्बल 13,000 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये काही पदांची परीक्षा झाली आहे तर काही पदांची परीक्षा बाकी आहे. त्या उमेदवारांसाठी ही खूशखबर आहे. जिल्हा परिषद भरती 2023 – 24 चे हॉलतिकीट आले आहेत. जिल्हा परिषदची सर्वच जिल्ह्यांमध्ये 2023 मध्ये 13,000+ पदांची भरती प्रक्रिया आयोजीत केली होती. गट क मधील पदे सरालेवेने भरावयाची रिक्त पदे भरण्यासाठी ह्या जिल्हा परिषद भरती जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. जिल्हा परिषद (Jilha Parishad) भरती करीता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या अर्जदारांकडून ऑनलाईन (ऑनलाईन) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. हॉलतिकीट काढण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾एकूण पदे : या भरती मध्ये तब्बल 13,000+ पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾Selection Process : या जिल्हा परिषद भरती मध्ये संगणक प्रणाली (Computer) व्दारे लेखी परीक्षा जिल्हा स्तरावर आयोजीत करण्यात येणार आहे. त्याचे हॉलतिकीट आले आहेत.
■ भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. तुमचे ZP HallTicket 2024 (जिल्हा परिषद हॉलतिकीट) खालील लिंक वर क्लिक करून आत्ताच काढून घ्या.
जिल्हा परिषद भरती 2024
हॉलतिकीट डाऊनलोड
करण्यासाठी
येथे क्लीक करा

ZP Bharti 2024 HallTicket : ZP Bharti 2024 HallTicket : Zilla Parishad has announced the recruitment process of 13,000 posts for 2023-24 recruitment.  Some of the posts have been examined and some posts are yet to be examined. This is good news for those candidates. Hall tickets for Zilla Parishad Recruitment 2023-24 have arrived. Zilla Parishad had conducted recruitment process for 13,000+ posts in 2023 in all districts. These Zilla Parishad Recruitment Advertisements were released to fill up the vacant posts in Group C posts. Online applications were invited from the applicants who fulfilled the educational and professional qualifications and other matters for the Jilha Parishad recruitment. The hall ticket download link is given below.


error: Content is protected !!