12वी व पदवीधर पास उमेदवारांना जिल्हा परिषद मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | ZP Bharti 2024

ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद व जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद अंतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे रिक्त असलेल्या खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
ZP Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates for the following vacant posts under Zilla Parishad as shown in the below.

भरती विभाग : एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 ते 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट) असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीने हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️MO : M.B.B.S. MMC नोंदणी/ B.A.M.S. MCIM नोंदणी.
▪️कीटकशास्त्रज्ञ : M.Sc. प्राणीशास्त्र.
▪️सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : आरोग्यामध्ये MPH/MHA/M.B.A. असलेले वैद्यकीय पदवीधर.
▪️लॅब टेक्निशियन : १२वी पास + डिप्लोमा.
▪️स्टाफ नर्स : GNM/ B.Sc. नर्सिंग मध्ये.
▪️MPW : विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्समध्ये 12 वी पास.
▪️जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक- आयुष : आयुषसह कोणत्याही शाखेतील पदवी पदवी आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए आरोग्य/ रुग्णालय प्रशासन/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर व्यवस्थापन + अनुभव.
एकूण पदे : या भरती मध्ये 025 पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : गोंदिया (Jobs in Mumbai)
◾फक्त Online पध्दतीनेच अर्ज स्वीकारण्यात येतील. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾सदर अर्ज भरणेकरीता उमेदवाराने स्वतःचा Gmail Account तयार करुन घेणे आवश्यक राहील.
◾उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करीता बोलाविण्यासाठी पदनिहाय वेळापत्रक वेबसाईटवर नंतर प्रकाशीत करण्यात येईल.
◾Online प्राप्त झालेल्या अर्जावरुन व उमेदवारांच्या शैक्षणिक अतिवरुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल.
शेवटची दिनांक : 23 जुलै 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!