जिल्हा परिषद मध्ये 12वी पास उमेदवारांची ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ या पदांसाठी भरती सुरू! ZP Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : तुम्ही 12वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी डाटा एंट्री ऑपरेटर ही भरली जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : If you are 12th passed and looking for job then this is good opportunity for you. The recruitment process for new posts under Zilla Parishad has been announced. There is a good chance of getting a job in a big government department like Zilla Parishad.

◾भरती प्रकार : जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती विभाग : जिल्हा निवड प्रक्रिया समिती व जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर या पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,650 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जिल्हा परिषद भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
◾वय : 18 ते 35 वर्षे दरम्यान वय असलेले उमेदवार.
◾भरती होण्याचा कालावधी : 11 महिन्यांच्या कंत्राटी कालावधीसाठी ही भरती करण्यात येत आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
2] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
3] इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
4] एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यचळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादीच्या साक्षांकित केलेल्या प्रतो जोडाव्यात.अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नांव व पत्ता असलेला 16 आकार असलेला रिकामा, रुपये ५. चे पोष्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पाठिवण्यात यावा.
◾उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलिकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा सदर अर्जाच्या पाकीटावर “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज” असे नमुद करावे.
◾डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पध्दतीच्या कर्मचा-यांस निमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत, तसेच 11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर त्यास शासकिय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणताही हक्क असणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या व अर्ज करा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!